HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
मंगळागौरीची आरती चल चल सखे पुजना । हस्ताश मंगळागौरीची आरती मागू शाश्वत सौभाग्याप्रति
मंगळागौरीची आरती - जय देवी मंगळागौरी । सुव...


मंगळागौरीची आरती

5GOOG
मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी ।
सुवासिन मी तुला पुजिते ॥ धृ. ॥
कुंकुमतिलक माझ्या लल्लाटी ।
मंगलमणी दे शोभत कंठी ॥
रत्नपाचुचा चुडा मनगटी ।
स्त्रीजन्माचे अहेव लेणे ॥
तुझ्या कृपेने मला लाभले ॥ १ ॥
शिवशंकराहूनी प्रेमळ भोळा ।
दिधलासी पति तू भाग्यवतीला ॥
देहाच्या देवारी पुजीन त्याला ।
ह्र्दयाची आरती प्राणांच्या ज्योती ॥
अमृत तेजाळ प्रित जळते ॥ २ ॥
Translation - भाषांतर

N/A
5GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:45:05.3178240Z

Comments | अभिप्राय