HOME|mr|aartya|ganesha|
गणपतीची आरती जग ताराया अवतरलासी भक्त प गणपतीची आरती गणराज आज सुप्रसन्न होई तू
गणपतीची आरती - आरती मी करिन तुला श्रीगजा...


Prayer to Lord Ganesha. Arati to Lord Ganesha. गणपतीची आरती - आरती मी करिन तुला श्रीगजा...

11GOOG
गणपतीची आरती

आरती मी करिन तुला श्रीगजानना ।
वक्रतुंड एकदंत मुषकवाहना ॥ धृ. ॥

त्रिविधताप दूर करी गौरीनंदना ।
दॆन्य हरुनि तारी मला विघ्ननाशना ॥
भक्तसखा तूंची एक सिंदुरानना ।
मी निशिदिनी ध्यातो तुला दुष्ट भंजना ॥ १ ॥

पंचारती ओवाळिन पुरवि कमना ।
साह्य करीं निशिदिनि मज भक्तातारणा ॥
भाविक जन पुजिति तुला स्वहित साधना ।
वासुदेव लीन पदीं धरुनि धारणा ॥ २ ॥

Translation - भाषांतर

11GOOG

Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-22T17:43:31.0000000Z

Comments | अभिप्राय