HOME|mr|aartya|ganesha|
गणपतीची आरती जय जय आरती पार्वतिकुमारा गणपतीची आरती जय जय जी विघ्नहरा आरती तु
गणपतीची आरती - गणराया आरती ही तुजला ॥ धृ...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - गणराया आरती ही तुजला

11GOOG
गणपतीची आरती

गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति घुंगूर ।
गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी ।
पुजिती जन तुजला ॥ २ ॥

गंध पुष्प धुप दीप समर्पुनी ।
अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥

भक्त हरी हा आठवितो रुप ।
गातो तव लीला ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
11GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-22T17:46:32.0000000Z

Comments | अभिप्राय