HOME|mr|aartya|ganesha|
गणपतीची आरती गजवदना पुजूनी तुला करित आ गणपतीची आरती शिवतनया आजि दे मतिला ॥ आ
गणपतीची आरती - जय जय जी शिवकुमरा प्रणतवत...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - जय जय जी शिवकुमरा

29GOOG
गणपतीची आरती

जय जय जी शिवकुमरा प्रणतवत्सला ।
ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥ धृ ॥

लंबोदर वक्रतुंड शोभतें किती ।
मोरमुकुट वैजयंती कंठी झळकती ॥
कनकवलय तोडर ते बहुत विलसती ।
होतो बहु तोष मनीं पाहुनीं तुला ॥ १ ॥

त्वत्स्वरुप त्वद्‌गुण हे स्वांति आणुनी ।
ओंवाळिन पंचारती लुब्ध होऊनि ॥
विनवितसे दत्तात्रय लीन भाषणी ।
भवतरणा अध वारुनि उद्धरी मला ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
29GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-10-08T23:36:45.8514528Z

Comments | अभिप्राय