HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती आरती सप्रेम जयजय स्वामी ग गणपतीची आरती तू सुखकर्ता तु दुखहर्ता
गणपतीची आरती - मंगलदायक सिद्धीविनायक आरत...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - मंगलदायक सिद्धीविनायक

24GOOG
गणपतीची आरती

मंगलदायक सिद्धीविनायक आरती ही तुजला ।
करितों भावे दुर्वापुष्पे वाहुनी चरणाला ॥ धृ ॥

कार्यारंभी पूजन तुझे सकल जन करिती ।
इच्छा पूरवूनी सकलां देसी सुखशांती सुमती ॥ १ ।।

सिंदुरखल मातुनी जेव्हा उपदाव केला ।
भक्त रक्षणासाठी धावुनी सिंदुरखल वधिला ॥ २ ॥

ऎसा अगाध महिमा तुझा परम अपार ।
वर्णावया शेषही थकला थकले सुरवर ॥ ३ ॥

दीनदास मी तुझ्या प्रसादा ।
तिष्टतसे दारी । प्रसन्न होऊनी निजदासाला संसारी तारी ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-22T17:53:27.0000000Z

Comments | अभिप्राय