HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गुरू आरती संग्रह|
गुरूची आरती ब्रह्माविष्णूहरादिक मानसी गुरूची आरती मौजेची आरती मौजेचा देव ।
गुरूची आरती - वेदां शास्त्र आणि अठरा पु...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



5GOOG
गुरूची आरती

वेदां शास्त्र आणि अठरा पुराणां ।

सद्‌गुरुची आरती न कळे जना ॥ १ ॥

नवल गुरुरायाची धन्य आरती ।

ब्रह्मा, विष्णु रुद्र जय जय म्हणती ॥ धृ. ॥

सिद्ध मुनी ऋषी तटस्थ पाहती ।

न कळे न कळे ऎसे आम्हां बोलती ॥ २ ॥

रमावल्लभदासीं अलभ्य प्राप्ती सकळिक मिळोनि जय जय कारे गर्जती ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
5GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T02:49:01.5261616-04:00

Comments | अभिप्राय