HOME|mr|aartya|krishna|
श्रीकृष्णाची आरती कुंददंत मंदहासय नंदनंदना श्रीकृष्णाची आरती आरती कुंजबिहारीकी । गिरिध
श्रीकृष्णाची आरती - करुणाकर गुणसागर गिरिवर धर...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



29GOOG
श्रीकृष्णाची आरती

करुणाकर गुणसागर गिरिवर धरदेवे ।

लीला नाटकवेष धरिला स्वभावें अगणित गुणलाघव हें कवणाला ठावे ॥

व्रजनायक सुखदायक काय मी वर्णावें ॥ १ ॥

जय देव जय देव जय राधारमणा ।

आरती ओंवाळूं तुज नारायणा ॥ धृ. ॥ जय. ॥ १ ॥

वृंदवनहरिभुवन नूतन तनु शोभे वक्रांगे श्रीरंगे यमुनातटिं शोभे ।

मुनिजन मानसहारी जगजीवन ऊभे ॥

रविकुळ टीळक्रदास पदरज त्या लोभे ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
29GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T01:22:09.1337952-04:00

Comments | अभिप्राय