HOME|mr|aartya|pandurang|
पांडुरंगाची आरती ऎसीया पायालागी मंगळ आरती पांडुरंगाची आरती ओवाळूं आरती माझ्या पंढरीर
पांडुरंगाची आरती - ऎसीया पायालागी मंगळ आरती ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


29GOOG
पांडुरंगाची आरती ९

ऎसीया पायालागी मंगळ आरती करूं ।
कायावाचामनें जीवी दृढ धरूं ॥ धृ. ॥

जपतपतीर्थे जयापायीं मिरविती ॥
संतमुनीवृंद तया सुखलागी ध्याती ॥ १ ॥

शुभाशुभ उभे नमिती कर जोडोनीं ॥
नारद तुंबरादि अखंडजयावे ध्यानी ॥ २ ॥

एका एकीच जडला जनार्दन पायीं ॥
आरती करितां देहभाव हा नाही ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
29GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T21:10:06.0000000Z

Comments | अभिप्राय