‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली.
हा ग्रंथ कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी तयार केला आणि निर्णयसागर छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी छापून प्रसिद्ध केला . मिती मार्गशीर्ष कृष्ण १ शके १८२८ म्हणजे १ डिसेंबर १९०६ .